वन शोल्डर कटआउट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

ऑफ शोल्डरसोबत अजून एक ट्रेंड सध्या जोरात आहे, तो म्हणजे वन शोल्डर कटआउटचा! यामध्ये एका खांद्याला ओपन कट दिला जातो आणि दुसऱ्या खांद्याला आपल्याला हवी तशी बाही ठेवता येते. 

- वन शोल्डर कटआउटची फॅशन पार्टीसाठी छान दिसते. पार्टीवेअरमध्ये असे प्रकार जास्त पाहायला मिळतात. रॅम्पवरसुद्धा ही फॅशन जास्तीत जास्त वापरली जाते.

- वन शोल्डर कटआउट हा आपल्याला खांद्यापासून दंडापर्यंत कोणत्याही आकारात ठेवता येतो. दुसरी बाही तुम्ही हवी तशी स्लिव्हलेस, हाफ किंवा थ्री फोर्थ ठेवू शकता.

-उंच आणि सडपातळ मुलींना ही फॅशन जास्त छान वाटते. यावर गळ्यात काही न घालता मोठे कानातले घालावेत. केसांची पोनी किंवा एका बाजूला वेणी घालावी.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News