सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी 'शेरशाह' चा फर्स्ट लूक   

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020
  • बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा 16 जानेवारी रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा करीत आहे.
  • या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचा शेरशहाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा 16 जानेवारी रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा करीत आहे. या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचा शेरशहाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिलच्या लढाईचा नायक असलेल्या भारतीय सैन्याचा परमवीर चक्र विजेता कॅप्टन परम विक्रम बत्रा यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

'शेर शाह' चा हा फर्स्ट लुक करण जोहरने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. पहिल्या लूकमध्ये करणने चित्रपटाची दोन पोस्टर्स शेअर केली आहेत, ज्यात सिद्धार्थ रणांगणात प्रखर लुकमध्ये दिसला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News