जाणून घ्या, तान्हाजी चित्रपटातील कलाकारांची घेतली किती फीस... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

या चित्रपटाच्या निमित्ताने तब्ब्ल ११ वर्षानंतर अजय देवगण आणि काजोल एकत्र येऊन काम केले आहे, चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे अजय देवगण आणि काजोल यांची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला तान्हाजी चित्रपट सिनेमागृहात चांगलाच गाजत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे चित्रपटाच्या गल्ल्यात चांगलीच कमाई देखील तान्हाजीनें केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्ब्ल ११ वर्षानंतर अजय देवगण आणि काजोल एकत्र येऊन काम केले आहे, चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे अजय देवगण आणि काजोल यांची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे. मात्र आज आपण चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारलेल्या या नटांनी किती फीज घेतली आहेत हे जाणून घेणार आहोत. 

चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या अजय देवगण याने तान्हाजींची भूमिका साकारण्यासाठी तब्बल ३० कोटी इतकी फी आकारली आहे. तान्हाजी चित्रपटातील अजय देवगनच्या भूमिकेमुळे सर्व प्रेक्षकांच्या मनात तान्हाजीने घर केल्याचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. 
तान्हाजी चित्रपटात तब्ब्ल आकार वर्षांनी काजोल आणि अजय देवगण एकत्र आले आहेत, या चित्रपटात काजोल यांनी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली असून या भूमिकेसाठी ५ कोटी इतकी फी आकारली आहे. 
उदयभानाही भूमिका सैफ अली खानाने साकारली आहे यासाठी त्याला ७ कोटीची मानधन देखील मिळालं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News