चांद्रविजयाची पन्नाशी झाली; पण याच पन्नाशीमधला काळ पाहा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019

 1 चंद्रावर आतापर्यंत किती माणसांनी पावले ठेवली आहेत?
१२ जणांनी (या सर्व मोहिमा जुलै १९६९ ते १९७२ या कालावधीत झाल्या)

2 चंद्रावर पाऊल ठेवलेला शेवटचा माणूस कोण?
इजीन सेरनन, अमेरिका, अपोलो १७ मोहिमेचा तो नेता होता. १३ डिसेंबर १९७२मध्ये तो चंद्रावर उतरला.

3 चंद्रावर मानवाला उतरविणाऱ्या एकूण किती मोहिमा?
सहा. पहिली अपोलो-११

4 चंद्रावर पाऊल ठेवणारे कोण कोण आहेत?
नील आर्मस्ट्राँग, ऑलविन अल्ड्रीन, पीट कॉनराड, ॲलन बीन, ॲलन शेफर्ड, एडगर मिचेल, डेव्हिड स्कॉट, जेम्स आयर्विन, जॉन यंग, चार्ल्स ड्यूक, इजीन सेरनन आणि हॅरिसन श्‍मिट.

5 चंद्र कोणाच्या मालकीचा आहे?
संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या करारानुसार चंद्रावर कोणत्याही एका देशाची मालकी नाही. १९६७मध्ये हा करार करण्यात आला. त्या वेळी १६७ देशांनी त्यावर स्वाक्षरी केली. चीनने १९८३मध्ये त्यावर स्वाक्षरी केली.

6 कोणकोणत्या देशांनी चंद्रावर याने पाठविली आहेत?
रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांची याने चंद्रावर उतरली आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News