झी मराठीवरील या आवडत्या मालिकेचं नाव बदलणार!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019

सध्या मालिकेत राधिका आणि सौमित्र यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

मुंबई: झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका टीआरपीच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेनं वेगळं वळण घेतलं आहे. त्यामुळे या मालिकेचं नाव बदलून ते आता 'माझ्या बायकोचा नवरा' असं ठेवायचं का?

अशी चर्चा होत आहे. सध्या मालिकेत राधिका आणि सौमित्र यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या या मालिकेत सौमित्र आणि राधिकाचं लग्न होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची या मालिकेला जास्त पसंती मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News