आमिरच्या आर्मी लूकची चाहत्यांना उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘लालसिंह चड्डा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या या चित्रपटातील कधी पगडी घालून, कधी लांब दाढीसोबतचे लूक पाहायला मिळाले आहेत.

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘लालसिंह चड्डा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या या चित्रपटातील कधी पगडी घालून, कधी लांब दाढीसोबतचे लूक पाहायला मिळाले आहेत. नुकताच त्याचा या चित्रपटातील आणखी एक लूक समोर आला आहे. यामध्ये तो आर्मी ऑफिसरच्या लूकमध्ये आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या चित्रपटासाठीच्या त्याच्या आधीच्या लूकपेक्षा हा लूक फार वेगळा आहे. त्यामुळे आता आमिरच्या चाहत्यांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News