इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 June 2020

शैक्षणिक पात्रता :- (i) 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण) (ii) 01 वर्ष अनुभव

Total :- 12 जागा

पदाचे नाव :- टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :- (i) 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण) (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट :- 31 मे 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण :- हैदराबाद.

Fee :- फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 जून 2020 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- http://ecil.co.in/

Onlineअर्ज :- https://drive.google.com/file/d/1yT58r6inectWVBKxHQ383lGFwly7PzgN/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News