इडीला आग लागली पळा, पळा.....!!!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019

इडीला आग लागली पळा, पळा.....!!!

बारामतीचा म्हातारा इडीला आला...
बारामतीचा म्हातारा इडीला आला...

बारामतीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा पुतण्या इडीला आले...

बारामतीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा पुतण्या, पुतण्याचे मित्र इडीला आले....

बारामतीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा पुतण्या, पुतण्याचे मित्र, मित्रांचे कार्यकर्ते इडीला आले....

बारामतीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा पुतण्या, पुतण्याचे मित्र, मित्रांचे कार्यकर्ते, कार्यकर्त्यांचे मतदार इडीला आले....

बारामतीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा पुतण्या, पुतण्याचे मित्र, मित्रांचे कार्यकर्ते, कार्यकर्त्यांचे मतदार, मतदाराचा मिडीया इडीला आले....

आणि हे म्हणून दमलात........

कि.....

इडीला आग लागली पळा, पळा.....!!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News