Economic Survey of India कौशल विकास क्षेत्रासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे

सचिन पाटील, आय. टी. आय, नांदगाव
Friday, 31 January 2020

आज आपण पाहतोय की उद्योगधंद्यांविषयी सर्वात महत्वाची भूमिका घेणारे क्षेत्र म्हणजेच कौशल विकास क्षेत्र, पण दुर्दैवाने त्या क्षेत्राकडे पाहण्याची किंवा त्या क्षेत्रातील मुलांसाठी फक्त नोकरी, हाच एक पर्याय आहे, महा क्षेत्र नोकरीसाठी नव्हे तर व्यवसायिक कामांसाठी महत्त्वाचा पाया आहे, त्या माध्यमातून सरकारने विविध उपक्रम घेणे गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News