Economic Survey of India विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर भर देणे गरजेचे

तुषार शैलेश जाधव (अंबरनाथ)
Friday, 31 January 2020

केंद्रसरकारने विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासावर भर देण्या बरोबरच, विध्यार्थांना मिळणाऱ्या सोई-सुविधांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जसेकी विद्यार्थांना प्रवासाची साधने, त्यांचे तिकिट दर आभ्यासिका व शिक्षणाच्या दृष्टीने लागणारे सुयोग्य वातावरण व योग्य मार्गदर्शनासाठी डिजिटल व नवनवीन तंत्रज्ञान, या गोष्टीवर भर दिला पाहिजे.

तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर भर दिला पाहिजे. त्यासाठी योगा व वाचनालय सोबत फिटनेस सेंटर असावे,  त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकास व आरोग्याचा विकास होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News