Economic Survey of India देश सावरण्याची गरज आहे...

सागर गायकवाड
Friday, 31 January 2020

देश सध्या मोठ्या आर्थिक फटक्यातून जात आहे. त्यात आपल्या सरकारसोबत आपण उभे राहाणे गरजेचे आहे. जगाची अर्थव्यवस्था जिते ढळली जाते, त्यावेळेस काहीसा फरक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरही पडत असतो. रोजगार, शेती, व्यवसाय, कामधंदा अशा अनेक क्षेत्रामध्ये आपला देश आज पिछाडीवर आहे,  त्यातच सरकारपासून अनेक कार्यकर्त्यांमध्ये फक्त मंदीर, मस्जित, जात-धर्म अशा विषयांचं विष पेरलं जात आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे असतानाच तरुणाईमात्र भरकटेले पाहायला मिळतात, हे सुधारणं गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News