लवकर करा अर्ज,(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 January 2020

यूपीएससी भरती 2020
यूपीएससी रिक्रूटमेंट युनियन लोक सेवा आयोग- यूपीएससी भरती 2020 (यूपीएससी भारती 2020) 121 अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी (ईपीएफओ) पदांसाठी

जाहिरात क्र.: 51/2019

Total: 421 जागा

पदाचे नाव: अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी (EPFO)

UR EWS OBC SC ST Total
168 42 116 62 33 421

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 31 जानेवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020  (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://upsc.gov.in/
 
Online अर्ज करा: https://upsconline.nic.in/oraepfo/vacancy.php

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News