झोपण्यापुर्वी दुधामध्ये 'हा' पदार्थ टाकून सेवन करा; मिळतील अनेक फायदे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

दुधामध्ये विविध पोषणत्त्व असल्यामुळे दुध हा उर्जेचा खजीणा आहे. दुधामध्ये काही पदार्थ मिसळून पिल्याने शक्ती वाढण्यास मदत होते. निरोगी स्वास्थ ठेवण्यासाठी तरुणांना बेड टाईम ड्रिंग घेणे आवश्यक आहे.

पुरुषांना दिवसभर मेहमनतीचे काम करावे लागते, त्यामुळे थकला आणि स्ट्रेस जाणवतो. अशा परिस्थितीत शरीरिची काळजी घेणे आवश्यक आहे. रात्री झोपताना दुध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. दुधामध्ये विविध पोषणत्त्व असल्यामुळे दुध हा उर्जेचा खजीणा आहे. दुधामध्ये काही पदार्थ मिसळून पिल्याने शक्ती वाढण्यास मदत होते. निरोगी स्वास्थ ठेवण्यासाठी तरुणांना बेड टाईम ड्रिंग घेणे आवश्यक आहे.

झेपेपुर्वी दुधामध्ये साखर टाकून पिण्याची अनेकांना सवय असले. साखर ऐवजी हेल्दी पदार्थ टाकून पिल्यास दुप्पट फायदे होतात. त्यामुळे फक्त पचन क्षमता वाढत नाही तर शेक्सुअल हेल्थमध्ये सुधारना होते. झोपण्यापुर्वी दररोज एक ग्लास दुधामध्ये एक चमच मध मिसळून प्यावे, त्यामुळे खालील फायदे होतात.    

१. स्टॅमीना वाढतो

दैनंदिन कामामुळे मोठ्या प्रमाणात उर्जा खर्च होते. त्यामुळे स्टॅमीना वाढवणे आवश्यकता असते, दुधामध्ये मध टाकून पिल्यास स्टॅमीना वाढतो. शरीरात उर्जा निर्माण होते, व्यक्तीला जाते तवाने वाटते. यामध्ये अश्वगंधा मिसळून सुद्धा दुध पीवू शकतात. त्यामुळे पोषणत्त्व वाढण्यास मदत होते.

२. यौन शक्तीत वाढ

दूध आणि मध यांच्या मिश्रणामुळे टेस्ट्रोजन हार्मोन्स वाढवण्यासाठी मदत करतात. यांचे मिश्रण दररोज पिल्यामुळे यौनशक्ती वाढते. त्यामुळे पुरुषांसाठी दूध आणि मधाचे मिश्रण लाभदायक आहे. न चुकता या मिश्रणाचा दैनंदीन वापर केला पाहीजे.

३. समाधान कारण झोप

बेड टाईम ड्रिंग रात्री झोप न येणाऱ्या पुरुषांना अत्यंत लाभदायक आहे. बऱ्याचदा कमाच्या ताणतणावामुळे पुरुषांना रात्री झोप येत नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या केमिकल गोळ्या खाऊन गाढ झोपण्याचा प्रयत्न करतात. तरी देखील आनंदी झोप येत नाही. अशा पुरुषांसाठी हे मिश्रण उतिषय उपयुक्त आहे. दुध आणि मध यांच्या मिश्रणात स्पर्म काउंट वाढवण्याठी क्षमता असते. त्यामुळे आनंददायी झोप लागते.

४. तंदरुस्त हाडे

दुधामध्ये कॅल्शियमची मात्र अधिक असल्यामुळे शरिरातील हाडे मदबूत होतात. आणि हाडांची लवचिकता वाढते. त्याचबरोबर दुधात मध मिसळल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात पोषणत्त्व मिळतात. त्यामुळे झोपण्यापुर्वी दररोर न विसरता एक ग्लास दुध आणि त्यात मध मिसळून बेड टाईम ड्रिंग घेणे आवश्यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News