संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) 'या' जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 14 September 2019
 • Total: 224 जागा
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2019 (05:00 PM)

Total: 224 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड II (इंग्रजी) 13
2 एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी) 54
3 एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी) 04
4 स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी) 28
5 स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी) 04
6 सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ 40
7 लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III) 03
8 असिस्टंट हलवाई-कम कुक  29
9 वेहिकल ऑपरेटर ‘A’ 23
10 फायर इंजिन ड्रायव्हर ‘A’ 06
11 फायरमन 20
  Total 224

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणी निकषांनुसार: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. लिप्यंतरण: 50 मिनिटे (इंग्रजी) (केवळ संगणक).
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 
 3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 
 4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 
 6. पद क्र.6: 12वी उत्तीर्ण 
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन. (iii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजमेंटचा 02 वर्षांचा अनुभव
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना.   (iii) 03 वर्षे अनुभव 
 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना.  
 11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 15 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC/EWS: 100/-   

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification): http://bit.ly/2lMcr7b

Online अर्ज: http://bit.ly/2lQihod

[Starting: 21 सप्टेंबर 2019]

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News