अरहानचा हा कायापालट खरंच थक्क करणारा का?

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Thursday, 11 April 2019

या मालिकेसाठी त्याच्या लूकचा संपूर्ण कायापालट केला आहे. एक सुपरनॅचरल पावर पात्र साकारण्यासाठी अरहानने केलेला हा खटाटोप सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.

अभिनेता अरहान बहलची छोट्या पडद्यावर एक वेगळीच ओळख निर्माण झाली ती ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे. यानंतर त्याने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले. सध्या तो हिंदी कलर्स वाहिनीवरील ‘अमृत-सितारा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेसाठी त्याच्या लूकचा संपूर्ण कायापालट केला आहे.

एक सुपरनॅचरल पावर पात्र साकारण्यासाठी अरहानने केलेला हा खटाटोप सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. याबाबत तो म्हणतो, ‘माझा या मालिकेतील नवा लूक सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. हे पात्र साकारताना मेकअप आणि पोशाखाची खरी परीक्षा असते. शिवाय मेकअपसाठी तितकाच वेळ खर्च होतो. ही सुपरनॅचरल भूमिका करताना बरीच मेहनत करावी लागत आहे.’ अरहानचा हा कायापालट खरंच थक्क करणारा आहे
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News