मलायक अरोराच्या सौंदर्यांचं गुपित तुम्हाला माहित आहे का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

मलायक अरोराच्या सौंदर्यांचं गुपित तुम्हाला माहित आहे का ?

मलायक अरोराच्या सौंदर्यांचं गुपित तुम्हाला माहित आहे का ?

महाराष्ट्र - प्रत्येक अभिनेत्री सुंदर दिसावी, तसेच आरोग्य चांगलं राहावं यासाठी अनेक गोष्टीचं पालनं केलं जातं. विशेष म्हणजे त्यांचा आहार उत्तम असतो. ते नेमकं काय खातात किंवा इतक्या फिट आणि सुंदर कशा राहतात हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. अशातल मलायका अरोराने आपलं ब्युटी सीक्रेट शेअर केलं आहे.

प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याचप्रमाणे मलायका सुध्दा नेहमी तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. तिनं मध्यंतरी "कोण म्हणतं शरिरासाठी कॉपी घताक असते तुमच्या व्हिलनचं रूपांतर हिरोमध्ये करा." असं म्हटलं होतं.

'बॉडी स्क्रब : उरलेल्या कॉफी ग्राउंडला थोडी ब्राऊन शुगर आणि खोबऱ्याच्या तेलासोबत एकत्र करा. त्वचेवर लावा. हे झटपट होणारं आणि सुगंधी घरगुती स्क्रब आहे. यामुळे त्वचेचं सुर्यकिरणामपासून पुर्णपणे रक्षण केलं जातं. यामुळे आपलं आरोग्य उत्तम राखण्यासही मदत होते, असंही तिनं म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी मलायका अरोराने एक व्हिडीओ तयार केला होता. तेव्हा ती शुटींग दरम्यानच्या काही गोष्टी चाहत्यांशी शेअर करीत होती. त्यावेळी सुध्दा मलायकाने आरोग्याच्या बाबत चाहत्यांना मार्गदर्शन केलं.

जीम सुरू झाल्यानंतर चार महिन्यानंतर जीममध्ये गेल्यानंतरचा अनुभव मलायका अरोराने शेअर केला. त्यावेळी इन्स्टाग्रामवर तिने चाहत्याशी संवाद साधताना म्हटलं होतं की, उत्साह, भीती, आनंद इत्यादी. नक्कीच, गोष्टी आधीसारख्या राहिलेल्या नाहीत. इतक्या दिवसानंतर शाळेचा पहिला दिवस आहे असं वाटतंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News