व्हॉट्सअप्पमध्ये आलेले हे नवीन फीचर तुम्हाला माहित आहे का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

व्हॉट्सअप्पमध्ये आलेले हे नवीन फीचर तुम्हाला माहित आहे का ?

महाराष्ट्र - सोशल मीडियावर अनेकजण आपलं सक्रीय असतात. त्यात तुम्हाला प्रत्येकवेळी नवीन काय तरी शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं तसंच पाहायला मिळतं. कारण प्रत्येकवेळी सोशल मीडियात अनेक बदल होत असतात. ते जाणून घेण्यासाठी तरूणाई आसुसलेली असते. नुकताच व्हाट्सअप्प मध्ये बदल झाला आहे. त्यातला बदल काय झाला, त्यामुळे काय होणार, त्याचा फायदा काय, तेव्हा केव्हा वापरायचं असे अनेक प्रश्न तरूणाईला पडतात. जगात लोकप्रिय असं व्हाट्सअॅप आहे. कारण त्वरीत एखादा मॅसेज पोहचवण्याची क्षमता त्या अॅपमध्ये आहे. आता व्हॉट्सअप्प कंपनीने नवीन फीचर आणले आहेत. कंपनीने अॅनिमेटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी डार्क मोड यासारखे अनेक फीचर्स नुकतेच आणले आहेत. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत.
 
Expiring Media या फिचरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या फीचरमध्ये बदल सुरू आहेत. विशेष म्हणजे त्यात Self-Destructing Messages आणि Disappearing Messages हे नाव दिलं आहे. याचा वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. त्यामध्ये फोटो आणि व्हिडीओ आणि जीफ फाईल डिलीट करता येतात. WABetaInfo च्या माहितीनुसार, फीचरला बीटा रिलीज मध्ये रोल आउट करण्यात येईल. अनेक डिव्हाईस सपोर्ट फीचर सोबत व्हॉट्सअॅप History Sync फीचर लवकरच रोलआउट करण्यात येईल. यामुळे एका अनेक डिव्हाईसमधून चॅट शक्य आहे. म्हणजे एका मोबाईलवरून दुसरीकडे चॅट फिरवता येईल.
WABetaInfo च्यानुसार, व्हॉट्सअॅप युजर्सला या ऑप्शन सोबत स्टोरेज ऑप्शनचे जास्त कंट्रोल मिळतील. कंपनी स्टोरेज युजेस सेक्शनला रिडिझाईन करीत आहे. युजर्स आपल्या स्टोरेज सोबत सहज ऑर्गनाइज करु शकतील. त्यांना फाइल्सची गरज नाही. त्याला डिलीट करु शकतील.
 
व्हॉट्सअॅपकडून या फीचरला लवकरचं रिलीज करण्यात येणार आहे. या फीचर्सवरचं काम सध्या थांबण्यात आलं असून केव्हाही हे फीचर्स रिलीज होऊ शकतात. हे फीचर द्वारे युजर्स मेसेजमधये येणारे आर्काइवला म्यूट करू शकतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News