वजन कमी करण्यासाठी फक्त ही एकच गोष्ट करा!
रोज दोन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावं. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते. सोबतच याने शरीरात चरबी जमा होत नाही.
जेवण करण्याआधी पाणी प्यावं त्यामुळे पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे आपण जेवण हवं तेवढंच करु, ओव्हरइटिंग करणार नाही. यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. रोज दोन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावं. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते. सोबतच याने शरीरात चरबी जमा होत नाही. पाणी शरीराला बर्न करणारी ऊर्जा किंवा कॅलरीचं प्रमाण वाढवतं.
पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. पाणी कमी प्यायल्याने फॅट बर्न करण्याची क्षमता कमी होते. पाणी शरीराला बर्न करणारी ऊर्जा किंवा कॅलरीचं प्रमाण वाढवतं. पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणं महत्वाचं आहे.