दिशा पटानीने बॉयफ्रेंडविषयी केला खुलासा; टिकटॉक व्हिडीओ व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 6 May 2020

नुकताच तिने एक नवीन टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लॉकडाऊन दरम्यान बॉलीवूड सेलेब्स आपापल्या घरी कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. तथापि, हे कलाकार सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहत आहेत. अभिनेत्री दिशा पटानी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या ती टिकटॉकवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकताच तिने एक नवीन टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

No one's complaining hottie @dishapatani 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News