डायरेक्टर अनुराग कश्यपने सुशांतच्या मॅनेजरला केलेले व्हॉटसअप चॅट केले पोस्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020
  • सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती त्यात अडकली आणि एनसीबी ने तिला अटक केली.
  • कोर्टाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
  • त्याचवेळी बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यपने यांनी ट्विटरवर ट्वीट केले आहे की, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या जवळपास ०३ आठवड्यांपूर्वीच त्याने एसएसआरचे मॅनेजर सोबत बोलण झाले होते.

मुंबई :- सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती त्यात अडकली आणि एनसीबी ने तिला अटक केली. कोर्टाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. रियाला भायखळा तुरुंगात हलविण्यात आले आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर रियाच्या समर्थनार्थ आले आहेत. त्याचवेळी बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यपने यांनी ट्विटरवर ट्वीट केले आहे की, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या जवळपास ०३ आठवड्यांपूर्वीच त्याने एसएसआरचे मॅनेजर सोबत बोलण झाले होते. ट्विटरवर त्यांनी व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले आहेत, तसेच सुशांतसोबत काम का करू इच्छित नाही याची माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विटनंतर ते सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.

निर्माते अनुराग कश्यपने जे व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले आहेत ते ‘२२ मे’ चे चॅट आहेत. ट्विट करताना त्याने लिहिले आहे की, 'मला याबद्दल दिलगीर आहे, पण हे चॅट सुशांतच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वीची आहेत. २२ मे रोजी त्याच्या मॅनेजरशी झालेल्या चॅट मला अजून ते शेअर करण्याची गरज वाटली नाही, परंतु आता वाटले आहे की, मी ही चॅट शेअर करावी होय, मला त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा नव्हती, आणि त्यासाठी माझी काही कारणे देखील होती.

 

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये केवळ सुशांतबाबत चर्चा सुरू होती. सुशांतचा मॅनेजर लिहिता की, 'आशा आहे तुम्ही चांगले असाल'. यावर अनुराग लिहितात की, 'हो, तुम्ही ठीक आहेत का? सुशांतचे मॅनेजर लिहितात की, 'होय, मी माझ्या गावी आहे, येथे एक फार्म तयार केले आहे आणि मला खूप आनंद झाला आहे, तो वापरला जात आहे. मला माहित आहे की, तुम्हाला ते लोक आवडत नाहीत जे कलाकारांची शिफारस करतात. मला वाटते की, ही संधी तुझ्याबरोबर मला घेता येईल सुशांत तुमच्याबरोबर एखाद्या चित्रपटात कसा तरी फिट आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याचा विचार करा. प्रेक्षकांना तुम्ही दोघे काहीतरी सर्जनशील काम करत असल्याचे पाहून त्यांना मजा येईल. अनुराग मॅनेजरला उत्तर देतो आणि लिहितो की, तो खूप त्रासदायक व्यक्ती आहे. मी त्याला सुरुवातीपासूनच ओळखतो.

 

सुशांतबरोबर शेअर केलेल्या या व्हॉट्सअ‍ॅप चॅट नंतर नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर घेराव घातला आणि त्याला विचारले, "तुम्ही ड्रगच्या प्रकरणात सामील नाही आहात का?" या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांना खूप ऐकवले आहे.

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News