सुपरवायझर, ऑपरेटर जागांसाठी थेट भरती; असा करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

दहावी पासून पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना कामाची संधी मिळणार आहे.

एकीकडे कोरोनामुळे लाखो कामगारांचे रोजगार गेले तर दुसरीकडे नव्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेक तरुण रोजगारासाठी भटकंती करत आहेत, अशा तरुणाईसाठी एमईपी इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमीटेक कंपणीच्या टोल नाक्यावर सुपरवायझर, ऑपरेटर, हेल्पर पदासाठी भरती सुरु आहे. दहावी पासून पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना कामाची संधी मिळणार आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन व्यवसस्थापकांनी केले.

पद

 वय

शिक्षण

वेतन

सुपरवायझर २५- ३५ पदवी १२ ते १८ हजार
ऑपरेटर २०- ३०   १२ हजार

 

ही कागदपत्रे आवश्यक

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक गुणपत्र 
  • रहिवाशी प्रमाणपत्र 
  • फिटनेस प्रमाणपत्र 
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • निवड झालेल्या उमेदवारांसाठी कॅरेक्टर प्रमाणपत्र आवश्यक  

इच्छूक उमेदवारांनी आपला रिझ्यूम recruitments@mepindia.com या इमेल आयडीवर पाठवावा.

अधिक माहितीसाठी संपर्क :

मुलूड पुर्व, द्रुतगती महामार्ग पथकर कार्यालय. किंवा ८८७९९७११५६ या नंबरवर संपर्क साधावा.

भेटण्याची वेळ:  सकाळी १० ते दुवारी २ पर्यंत
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News