डॉक्टर होता आले नाही? मेडिकल क्षेत्रात करिअरच्या एवढ्या संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 10 September 2019

वैद्यकीय क्षेत्रात करियर करणे म्हणजे फक्त डॉक्टर होणे नाही. तर त्या साठी इतरही अनेक शाखा आहेत. आपण एका हॉस्पिटल मधे गेलो की तिथे त्यांचे इन्फ़्रास्ट्रक्चर दिसून येते.

वैद्यकीय क्षेत्रात करियर करणे म्हणजे फक्त डॉक्टर होणे नाही. तर त्या साठी इतरही अनेक शाखा आहेत. आपण एका हॉस्पिटल मधे गेलो की तिथे त्यांचे इन्फ़्रास्ट्रक्चर दिसून येते. त्यात अनेक प्रकारचे टेक्निशियनस, थेरपिस्ट्स, स्पेशिआलिस्ट्स, नर्सेस, मदतनीस, सहय्यक हे ही असतात. किंबहुना, ह्या सर्वांच्या मदतीशिवाय हॉस्पिटल हे चालूच शकत नाही. त्यामुळे आजच्या युगात डॉक्टर होता आले नाही तरीही इतर अनेक शाखा आपल्याला खुणावत असतात. त्याची ही एक झलक:

१. ऍलोपथिक डॉक्टर
२. ऍथेलॅटिक ट्रेनर
३. ऑडिऑलॉजिस्ट
४. बायोमेडिकल इंजिनियर
५. हाड वैद्य
६. क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
७. क्लिनिकल नर्स स्पेशिआलिस्ट
८. क्लिनिकल टेक्नॉलॉजिस्ट
९. कोडिंग स्पेशिआलिस्ट
१०. काऊन्सिलर (समूपदेशक)
११. सायटोटेक्नॉलॉजिस्ट
१२. दंत चिकित्सक सहय्यक
१३. दंत चिकित्सक हायजिनिस्ट
१४. दंत चिकित्सक लॅबोरेटरी टेक्निशियन
१५. दंत वैद्य (डेंटिस्ट)
१६. डायलिसिस टेक्निशियन
१७. आहार टेक्निशियन
१८. आहार तज्ञ
१९. इलेक्ट्रोकारडिओग्राफ टेक्निशियन
२०. इलेक्ट्रोन्युरोडायग्नोस्टिक टेक्नॉलॉजिस्ट
२१. आपत्कालिन चिकित्सा टेक्निशियन
२२. पर्यावरण स्वास्थ्य विशेषज्ञ
२३. एपिडेमिऑलॉजिस्ट
२४. जेनेटिक काऊंसिलर
२५. आरोग्य शिक्षक
२६. आरोग्य सूचना विशेषज्ञ
२७. आरोग्य विज्ञान ग्रंथपाल
२८. आरोग्य विज्ञान ग्रंथालय टेक्निशियन
२९. मेडिकल रेकॉर्ड प्रशासक
३०. मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन
३१. मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट
३२. मॉनिटर निगराणी टेक्निशियन
३३. न्युक्लियर मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट
३४. नर्स (प्रॅक्टिकल)
३५. नर्स (रजिस्टर्ड)
३६. नर्स ऍनेस्थेतिस्ट
३७. नर्स मिडवाईफ
३८. नर्स प्रॅक्टिशनर
३९. नर्सिंग सहाय्यक
४०. नर्सिन्ग होम प्रशासक
४१. ऑक्युपेशनल थेरपिस्ट
४२. ऑक्युपेशनल थेरपी असिस्टन्ट
४३. ऑपरेटिंग रूम टेक्निशियन
४४. नेत्र टेक्निशियन
४५. ऑप्टिशियन
४६. ऑप्टोमेट्रिस्ट
४७. ओप्टोमेट्री टेक्निशियन
४८. ऑर्थोटिस्ट
४९. ऑस्टेओपॅथिक फिजिशियन
५०. पेशंट रिप्रेझेन्टेटिव्ह
५१. पर्फ्युजनिस्ट
५२. फार्मसिस्ट
५३. फार्मसी तज्ञ
५४. फिझिकल थेरपिस्ट
५५. फिझिकल थेरपी असिस्टन्ट
५६. फिजिशियन, ऍलोपथिक
५७. फिझिशियन, ऍस्टेओपथिक
५८. फिजिशियन सहाय्यक
५९. पोडिआट्रिस्ट
६०. सायकिऍट्रिक टेक्निशियन
६१. सायकिऍट्रिस्ट
६२. सायकॉलॉजिस्ट
६३. रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजिस्ट
६४. रेडिएशन थेरपिस्ट
६५. रेडिओग्राफर
६६. रेडिओलॉजिक टेक्निशियन
६७. रिक्रिएशन थेरपिस्ट
६८. श्वसन चिकित्सक
६९. श्वसन चिकित्सक सहय्यक
७०. शास्त्रज्ञ - रिसर्चर
७१. सामाजिक कार्यकर्ता
७२. सोनोग्राफर
७३. स्पीच पॅथॉलॉजिस्ट
७४. सर्जिकल टेक्नॉलॉजिस्ट
७५. अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजिस्ट
७६. पशूवैद्य
७७. पशूवैद्य टेक्निशियन/सहय्यक
७८. एक्स रे टेक्निशियन

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News