सोनाली कुलकर्णीच्या या हॉट लूकवर पाहा कशी सुरूय चर्चा...

सागर गायकवाड (यिनबझ)
Sunday, 26 May 2019

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री असते. अनेक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या  मनात घर केले आहे. सोशल मिडियावर सोनाली नेहमी ऍक्टिव्ह असते नेहमी ती पोस्ट करत असते.

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री असते. अनेक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या  मनात घर केले आहे. सोशल मिडियावर सोनाली नेहमी ऍक्टिव्ह असते नेहमी ती पोस्ट करत असते.

नुकताच तिने आपले होत फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहेत. तिचे हे फोटो घायाळ करणारे आहेत.  या फोटमध्ये  तिने काळ्या रंगाचा स्विमविअर घातलेला आहे.

 सोशल मिडियावर ती नेहमी आपले फोटो शेर करत असते.  हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेर केले आहेत. या फोटोमध्ये  तिचा हा लुक आकर्षित दिसत आहे. तिच्या गोऱ्या रंगावर काळ्या रंगाचा स्विमविअर एकदम सुट करत आहे.

 या फोटोना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.   फोटोमध्ये सोनाली हॉट आणि तितकीच सेक्सी ही दिसत आहे. तिच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत 

 

पूलमध्ये सेक्सी पोज दिलेला हा फोटो तिच्या फॅनसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या  फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. सोनाली स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My kind of mondayblues bluesky bluewater blueeyes blue infinitypool desertlife sunandsand summerishere

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News