या भित्र्या दहशतवाद्याने हल्ल्यापुर्वीच बदलले होते आपले तळ

यिनबझ टीम
Tuesday, 26 February 2019

नवी दिल्ली - 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना भारतीय नौसेनेने सर्वात मोठी कारवाई करत पाकव्यात काश्मिरमध्ये असलेल्या मुज्जफराबाद, चाकोटी आणि बालकोट या ठिकाणांवर एअर स्ट्राइक करत पाकिस्तानला धडा शिकवला, मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बालकोट, मुज्जफराबाद, चाकोटी या ठिकाणी आसरा घेतलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आपला ताफा हालवला होता.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार असल्याचे जैश-ए-मोहम्मद या भित्र्या आणि भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला फुस लागली असल्याने घाबरगुंडी उडालेल्या मौलाना मसूद अजहरने देखील पाकिस्तानातले आपले तळ बदलले.

का बदलले भित्र्या मसूद अजहरने आपले ठिकाण
 बहावलपुर येथे आसरा घेणारा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरने पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच आपले तळ हालवले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील पंजाब येथे वास्तव्यास असलेला आणि नविन दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत असणाऱ्या जैश-ए-मोहमदच्या म्होरक्याने मसूद अजहर या हल्ल्यापुर्वी भारताच्या कारवाईंना घाबरून आपल्या ठिकाणांवरून पळ काढला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News