दीपिका पदुकोण साकारणार द्रौपदीची भूमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

‘महाभारत’ या बिग बजेट हिंदी चित्रपटाची निर्मिती ती करत आहे. या चित्रपटात ती द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. दीपिका म्हणते, ‘ हा चित्रपट म्हणजे मोठी जबाबदारी आहे.

दीपिका पदुकोणचे चित्रपट म्हणजे सिनेरसिकांसाठी फिल्मी मेजवानीच असते. एकापेक्षा एक सरस चित्रपट करत तिने बॉलीवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले. बॉलीवूडची ही सुंदरी इथवरच थांबली नाही; तर तिने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.

‘महाभारत’ या बिग बजेट हिंदी चित्रपटाची निर्मिती ती करत आहे. या चित्रपटात ती द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. दीपिका म्हणते, ‘ हा चित्रपट म्हणजे मोठी जबाबदारी आहे.

या चित्रपटाच्या कॉश्‍च्युमपासून ते स्टारकास्टपर्यंत सर्वच जबाबदारीचे काम आहे. त्यामुळे यासाठी पुरेसा वेळ हवा आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News