स्टायलिश लूकमुळे दीपिका पुन्हा एकदा चर्चेत 

सागर गायकवाड (यिनबझ)
Friday, 17 May 2019

प्रियांका नंतर आता दीपिका तिच्या युनिक स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. 2019 कॅन्स फिल्म फेस्टिवल  मध्ये  दीपिकाने आपल्या स्टायलिस्ट लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

 

प्रियांका नंतर आता दीपिका तिच्या युनिक स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. 2019 कॅन्स फिल्म फेस्टिवल  मध्ये  दीपिकाने आपल्या स्टायलिस्ट लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

हा फेस्टिवल प्लिस डेस फेस्टिवल, कॅन्स, फ्रान्स येथे होता. या फेस्टिवलला अनेक सिनेतारक उपस्थित होते. या फेस्टिवलमध्ये प्रियांका चोप्रा, कंगना रानौत, हिना खान, सोनम कपूर, रणवीर सिंग, मालिका शेरावत, प्रसून जोशी असे अनेक कलाकार या उपस्थित होते.

या सर्वांनमध्ये दीपिका सगळ्यांच्या नजरेत भरली. यांचे कारण तीची युनिक ड्रेसिंग आणि हेअरस्टाईल..! तिने व्हाईट कलरचा लॉन्ग गाऊन आणि  हाय पोनी अशी हेअरस्टाईल केली होती.

दीपिकाने या फेस्टिवल संबंधित सर्व फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

तसेच तिने पोस्ट करताना त्याखाली Taaaaddaaaaa!! असे लिहिले आहे, त्यामुळे दीपिकावरच नाही तर तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. तसेच  #Cannes2019 @lorealmakeup @lorealhair @lorealskin असे हॅशटॅग आणि टॅग दीपिकाने केले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News