अभिनेता दीपक डोब्रियालचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

अभिनेता दीपक डोब्रियाल हिंदी चित्रपटांसह ‘बाबा’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला. आता तो ‘कामयाब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेता दीपक डोब्रियाल हिंदी चित्रपटांसह ‘बाबा’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला. आता तो ‘कामयाब’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

यामध्ये दीपकसोबत संजय मिश्रा, सारिका सिंह आणि ईशा तलवारदेखील झळकणार आहे. चित्रपटाची निर्मिती गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्माबरोबरच रेड चिलीज एन्टरटेंन्मेंटच्या बॅनरखाली झाली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहता यांचे आहे. हा चित्रपट ६ मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News