रजत शर्मांनी DDCA पदाचा दिला राजीनामा, म्हणाले येथे काम करणे मुश्किल

यिनबझ टीम
Saturday, 16 November 2019

दिल्ली आणि जिल्हा परिषद असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्येष्ठ पत्रकार शर्मा यांनी शनिवार 16 नोव्हेंबर रोजी आपल्या डीडीसीएचे एपेक्स काउन्सिल यांच्याकडे आपला राजीनामा दिला.

दिल्ली - दिल्ली आणि जिल्हा परिषद असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्येष्ठ पत्रकार शर्मा यांनी शनिवार 16 नोव्हेंबर रोजी आपल्या डीडीसीएचे एपेक्स काउन्सिल यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. रजत शर्मा यांनी सांगितले की त्यांचा प्रामाणिकपणा आणि पारदर्शितने काम केलेले येथे चालत नाही.

रजत शर्मा यांना जुलै 2018 मध्ये डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. भारतीय क्रिकेटर मदन लाल यांना निवडणूकीत हारवून ते अध्यक्ष बनले होते. माझी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता.

रजत शर्मा यांच्या मते, येथे काम करणारा प्रत्येक माणूस दबावामध्ये काम करतो. रजत शर्मा यांनी नुकतीच बीसीसीआयची राज्य पुनर्निर्मिती केली होती. या असोसिएशनमध्ये असलेल्या अनेक सदस्यांनी त्याला विरोध दर्शवला होता. 

रजत शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे ठेवले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News