संजय लीला भन्साळीच्या 'या' चित्रपटाची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 May 2019

सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या आगामी ‘मलाल’ चित्रपटामधून त्यांची भाची शर्मिन सेहगल आणि अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझानला बॉलीवूडमध्ये लाँच करताहेत.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या आगामी ‘मलाल’ चित्रपटामधून त्यांची भाची शर्मिन सेहगल आणि अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझानला बॉलीवूडमध्ये लाँच करताहेत.

शर्मिन-मिझानच्या या चित्रपटात नेमक्‍या काय भूमिका आहेत, याचा उलगडा १८ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरमधून होणार आहे. भन्साळींचा हा चित्रपट मंगेश हडवळे दिग्दर्शित करणार आहेत. 

बऱ्याच दिवसांपासून शर्मिन-मिझानच्या या चित्रपटाबाबत चर्चा रंगत होती. भन्साळी या दोन नव्या चेहऱ्यांना घेऊन कोणती नवी कथा प्रेक्षकांसमोर आणणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News