इतिहास विषयात करिअर करण्यासाठी 'हा' अभ्यासक्रम महत्वाचा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्ट्री, कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड म्युझिऑलाजी, नॅशनल म्युझियम जनपथ, नवी दिल्ली- ११००११- या संस्थेत एम.ए. इन म्युझिऑलॉजी आणि याच विषयात पीएच.डी. करण्याची सोय आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मानव्यशास्त्र शाखेतील कोणत्याही विषयातील५० टक्के गुणांसह बी.ए. व एम.ए. करणे आवश्यक आहे.

या संस्थेने एम.ए. इन कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड रिस्टोरेशन वर्क ऑफ आर्ट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्हता- रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र या विषयांसह ५० टक्के गुणांसह बी. एस्सी.

डिप्लोमा इन म्युझियम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, म्युझियम मॉडेिलग अ‍ॅण्ड फोटोग्राफी. हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- एम.ए. इन हिस्ट्री/ म्युझिऑलॉजी.
*स्कूल ऑफ अर्कायव्हल स्टडीज (जनपथ, नवी दिल्ली- ११००११)- या संस्थेने एक वर्ष कालावधीचा  डिप्लोमा कोर्स इन अर्कायव्हल स्टडीज हा अभ्यासक्रम
सुरू केला आहे.
* गांधीग्राम रुरल इन्स्टिटय़ूट- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्काइव्ह अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
*उस्मानिया युनिव्‍‌र्हसिटी, हैदराबाद- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्कायव्हल सायन्स अ‍ॅण्ड मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी
हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- इतिहास
विषयात बी.ए.
* दिल्ली इन्स्टिटय़ूट ऑफ हेरिटेज रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट  नवी दिल्ली- या संस्थेने मास्टर ऑफ ऑíकऑलॉजी अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ कॉन्झर्वेशन,
प्रीझर्वेशन अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू
केले आहेत. इतिहास विषय घेऊन बी.ए. केलेल्या
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News