पुरातत्वशास्त्रामध्ये करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020
  • शतकानुशतकापासून होत असलेल्या अनेक भौगोलिक बदलांमुळे अनेक इतिहासकालीन गोष्टी मातीत गुडूप होतात. लहान भांड्यांपासून ते संस्कृतीच्या संस्कृती आणि नगरेच्या नगरे पुरातत्वशास्त्रज्ञानी शोधून काढली आहेत.

शतकानुशतकापासून होत असलेल्या अनेक भौगोलिक बदलांमुळे अनेक इतिहासकालीन गोष्टी मातीत गुडूप होतात. लहान भांड्यांपासून ते संस्कृतीच्या संस्कृती आणि नगरेच्या नगरे पुरातत्वशास्त्रज्ञानी शोधून काढली आहेत. एखादे स्थळ तासनतास आणि दिवसानुदिवस संयमाने खोदून या पृथ्वीच्या पोटातून इतिहास उजेडात आणला जातो.

संपर्क:
 या क्षेत्राला भारताचा अर्किओलोजि विभाग या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा चा अभ्यास देतात.

पुरातत्व विभाग

डॉ. सुभ्रा प्रामाणिक, संचालक

011-23277107
dirins.asi@gmail.com  

याव्यतिरिक्त अनेक विद्यापीठे पुरातत्वशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी देतात

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कोलकाता विद्यापीठ
 प्रचंड वाव आहे, आणि दुर्दैवाने भारतात पुरातत्व शास्त्रज्ञांची कमतरता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News