'या' कोर्सद्वारे मिळू शकते ८० देशात नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

भारतामध्ये विविध व्यापारी कायदे आहेत. या कायद्यानुसार विविध बाबी, विविध फॉर्मस, नोंदणी इ कंपन्यांना  कराव्या लागतात. या सर्व गोष्टींची जबाबदारी 'कम्प्लायांस' सल्लागार उचलतो. कंपनी सेक्रेटरी हा कोर्स करून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करता. हे क्षेत्र फार मोठे आहे. त्यामुळे विविध विषयात तुम्ही प्राविण्य शकता, उदा. परकीय चलन, बौद्धिक संपदा, कंपनी कायदा, सेबी, भांडवली बाजाराचे कायदे इ. 

भारतातील कंपनी सेक्रेटरी कोर्स केल्यावर तुम्ही  दोन वर्षे अनुभव घेऊन, लंडन मधील चार्टर्ड सेक्रेटरी हि पदवी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला भारतात राहून केवळ एक पेपर देऊन हा कोर्स पूर्ण करता येतो. हा कोर्स केल्यावर तुम्हाला ८० देशात कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्याची परवानगी मिळते.  

तुम्ही जितके अधिक उच्चशिक्षित आणि तेही चांगल्या गुणांनी असाल तितके हे क्षेत्र तुम्हाला आनंदाने बोलावते.नंतर तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. आणि विश्वविजयाकडे तुमचे पाउल पुढे जाते. पुढील लेखात आपण माहिती घेऊ याच क्षेत्रातील इतर संधींची!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News