त्याच्या सवयी माझ्या जीवघेण्या ठरतात

सुनिल पवार
Tuesday, 7 May 2019

नकळत पसरत दूरवर जातात
मग प्रश्न एकच उरतो मनात की
ही नाती जमा तरी का होतात?

हल्ली बहुतेक जण
आपल्या सोयीने जवळीक साधतात
आपल्याच सोयीने आठवण काढतात

आणि सोयीने विसरून जातात
अन् सोयीने जमा केलेली ही नाती 

नकळत पसरत दूरवर जातात
मग प्रश्न एकच उरतो मनात की
ही नाती जमा तरी का होतात?

कदाचित त्यांच्या या सोयीने, 
त्यांची स्वतःची सोय होत असेलही

पण त्यांना कळत नाही
त्यांच्या याच सोयी आणि सवयी 
दुसऱ्यासाठी जीवघेण्या ठरतात!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News