कन्स्ट्रक्शन सुपरवायझर स्किल कोर्स करा; शासकीय सेवेत नोकरी मिळवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 June 2020

कमी कालावधीचे (shot) स्किल कोर्सेस करुन तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर सरकारी आणि खासजी दोन्ही क्षेत्रात नोकरी करता येते. आणि स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कन्स्ट्रक्शन प्रमाणपत्र मिळते.

कन्स्ट्रक्शन क्षेत्र सध्या फपाट्याने वाढत आहे. शासकीय आणि खासजी दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. कमी कालावधीचे (shot) स्किल कोर्सेस करुन तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर सरकारी आणि खासजी दोन्ही क्षेत्रात नोकरी करता येते. आणि स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कन्स्ट्रक्शन प्रमाणपत्र मिळते. अशा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स विषयी माहिती सांगणार आहोत.

कन्स्ट्रक्शन सुपरवायझर

बांधकाम क्षेत्रात अनेक खासजी कंपन्यांना कुशल कामगारांची आवश्यकता असते, तसेच रस्ते, शासकीय इमारती आदी कामांसाठी कन्स्ट्रक्शन सुपरवायझर लागतात. त्यामुळे मध्यम कालावधीचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स करुन रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्समध्ये बांधकामासंबंधीत माहिती आणि प्रत्यक्ष बांधकामस्थळी मोजमाप घेणे, बांधकाम करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. 

 

अधिक माहितीसाठी संपर्क- 9422955131

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News

कोर्स नाव    पात्रता  कालावधी   माध्याम प्रशिक्षण संस्था नोकरीची संधी
कन्स्ट्रक्शन सुपरवायझर  10  1 वर्षे       मराठी आर्टीझन क्राफ्टमन इन्ट्यिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग, लघू सिंचन प्रकल्प, जलसंपदा