कोल्ड्रिंग पिताय? मग हे पाहाच..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

कोणतीही पार्टी असो किंवा कार्यक्रम असो कोल्ड्रिंक शिवाय हे कार्यक्रम पूर्ण होत नाहीत. जेवल्यानंतरही काही जण अन्न पचन करण्यासाठी कोल्ड्रिंक  पितात.

कोणतीही पार्टी असो किंवा कार्यक्रम असो कोल्ड्रिंक शिवाय हे कार्यक्रम पूर्ण होत नाहीत. जेवल्यानंतरही काही जण अन्न पचन करण्यासाठी कोल्ड्रिंक  पितात. पण कोल्डड्रिंकमध्ये  पीएच ऑसिडिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.

कोल्ड ड्रिंकमध्ये किती प्रमाणात पीएच ऑसिड असत हे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. तसेच कोल्डड्रिंकमध्ये सोडा असतो तोही तेवढाच घातक असतो. सोड्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि मेंदूवरही परिणाम होतो.

कोल्डड्रिंक हे पेय कार्बोनेटे पाण्यापासून तयार केलं जातं. हे गोड कार्बोनेटे पाणी कृत्रिम चव असलेल्या रासायनिक घटकांपासून तयार होत. ते बनवण्यासाठी कार्बन डायऑक्सिडेंट गॅसचा वापर केला जातो. कोल्डड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असत. त्यामुळे लठ्ठपणा, हाडांसह दातांवरही गंभीर परिणाम होतात.

 

आपलं शरीर कोल्डड्रिंक पचवायला नाही तर, पाणी पचवायला आहे. जर आपल्याला व्हायराइटी हवी असेल तर आपण  चांगल्या तसेच शुद्ध प्रमाणाचे लिंबू सरबत , नारळाचे पाणी, कोकम सरबत  या गोष्टी पिऊ शकतो. त्या जास्त लाभकारक ठरतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News