नागरिकत्व विधेयकाचा महाराष्ट्र सरकारवर परिणाम होणार नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 December 2019

नागरिकत्व विधायकाबाबत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जरी मतभेद असले तरी त्याचा महाराष्ट्र सरकारवर कांही परिणाम होणार नाही, मुळात जातीधर्माच्या नावावर विधेयक मांडण चुकीतय आणि आत्ता या नागरिकत्व विधेयकाची गरजच नव्हती असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूर मध्ये व्यक्त केलंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News