मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

Total :- 50 जागा

शैक्षणिक पात्रता :- (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर   (ii) संगणक ज्ञान   (iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.

वयाची अट :- 31 मे 2019 रोजी 21 ते 26 वर्षे.

नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र 

Fee :- 500/-

फेलोशिप नियुक्ती कालावधी :- 11 महिने

परीक्षा (Online) :- 16 & 17 जून 2019 (9:00 AM  ते 5:00 PM)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 जून 2019

जाहिरात (Notification) :-   https://drive.google.com/file/d/1cNao4YVMGDj-ZsC5JssOx2dIQUQuhGVx/view

Online अर्ज :-  https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/english/index.jsp

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News