छ्त्रपती शिवाजी महाराज आणि परिवार

यिनबझ टीम
Friday, 15 February 2019

घोषवाक्य 
मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही. 
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म सोडणार नाही.

संपूर्ण नाव    -  शिवाजी शहाजी भोसले
वडीलांचे नाव   -  शहाजी मालोजी भोसले 
मातोश्रींचे नाव  -  जिजाबाई शहाजी भोसले
जन्म       -  १९ फेबुवारी १६३० 
जन्म ठिकाण - शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत
महाराजांचा कालखंड - इ.स १६४२ ते इ.स १६३० 
कुळ - क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण

महाराजांच्या धर्मपत्नी 
सईबाई (निबांळ्कर)  
सोयराबाई (मोहिते)   
पुतळाबाई (पालकर) 
लक्ष्मीबाई (विचारे)
काशीबाई (जाधव) 
सगुणाबाई (शिर्के) 
गुनवातीबाई (ईन्गले) 
सकवारबाई (गायकवाड)

महाराजांच्या आठ पत्नी होत्या. कारण त्यामागे महाराजांचा राजकीय हेतू होता. महाराजांच्या उद्देशानुसार ज्याठिकाणी त्यांचे सोयरीक असेल, त्याठिकणाच्या लोकांचा पाठींबा त्यांना मिळत असे. त्यांच्या आठ राणींपैकी सर्वात आवडत्या दोन राण्या होत्या. त्याम्हणजे सईबाई आणि पुतळाबाई. 

महाराजांची मुले
मुले 
संभाजी राजे
राजाराम (बाळ राजे)
मुली 
सखुबाई निबांळ्कर
राणूबाई जाधव 
आंबिकाबाई महाडिक
दिपाबाई
राजकुवरबाई शिर्के 
कमलबाई पालकर

मृर्त्यू - ३ एप्रिल १६८०, मंगळवार
मृत्यू ठिकाण - रायगड 

अष्ठप्रधान मंडळ
पंतप्रधान (पेशवा) - मोरोपंत त्र्यिंबक पिंगळे 
पंत आमत्य (मजुमदार) - रामचंद्र निळकंठ
पंत सचिव (सुरनीस) - आण्णाजीपंत दत्तो
मंत्री (वाकनीस) - दत्ताजीपंत त्रिंबक
सेनापती (सरनौबत) - हंबीराव मोहिते
पंत सुमंत (डबीर) - रामचंद्र त्रिंबक
न्यायाधिश (काझी-उल-उझत) - मिराजीपंत रावजी
पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) - रघूनाथराव पंडित

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News