SND कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मध्ये स्वामी विवेकानंद व राज माता जिजाऊ याची जयंती साजरी 

सागर वाघ, येवला
Tuesday, 14 January 2020

राज माता जिजाऊंचा जिवन प्रवास हा आतीशय सघरष जनतक होता त्या नतर प्रसाध कुलकर्णी सरानी स्वामी विवेकानंद च्या जिवनावर बोलत आसतानी स्वामी जी नी भारतीय संस्कृती चे महत्व हे जगाला सागीतले

राज माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याची 13 जानेवारी  2020 रोजी जयंती साजरी करण्यात 12 जानेवारी रोजी रविवार आसल्या मुळे ही जयंती 13 जानेवारी ला साजरि करण्यात आलि या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुनाल भाऊ दराडे प्रसाध कुलकर्णी याची उपस्थिती लाबली होती या कार्यक्रमाचे आवचुत सांधून  कला शाकेच्या विद्यार्थी नी सर्व धर्म समान भाव तेच नाटक साधर केल.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे नी कुनाल भाऊ दराडे यांनी राज माता जिजाऊ याचे विचार माडले कि राज माता जिजाऊंचा जिवन प्रवास हा आतीशय सघरष जनतक होता त्या नतर प्रसाध कुलकर्णी सरानी स्वामी विवेकानंद च्या जिवनावर बोलत आसतानी स्वामी जी नी भारतीय संस्कृती चे महत्व हे जगाला सागीतले आपली संस्कृती आपण ठिकवाला हवी आसे विचार त्याणी विद्यार्थी पुढे ठेवले या कार्यक्रमा चे आभार कॉलेज चे प्राचार्य डॉ आधाळे नी माडले.

या कार्यक्रम प्रसंगीप्रा. गणपत धनगे, प्रा. गोरखनाथ काथेपुरे, प्रा. माधवराव बनकर, प्रा. नितीन साळवे, प्रा. सुनिल पवार, प्रा. अमोल पवार, प्रा. गवारे, प्रा. बाबासाहेब गाडेकर, प्रा. जितेंद्र थोरात, प्रा. संदिप ठाकरे,  प्रा. दिपक मढवई प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. ललित घाडगे, प्रा. संतोष आहेर, प्रा. संजय करंजकर, प्रा. शुभम देवकर, प्रा. अजय अदमाने, क्रिडा शिक्षक कुणाल भावसार, दिपक जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर सुराळकर, श्रावण गायकवाड, पवार, प्रा. सुवर्णा खापटे, प्रा. रचना भागवत, प्रा. अफसाना कादरी, प्रा. जयश्री आहेर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. प्रियंका चव्हाण तसेच ज्युनिअरचे प्रा. व्हडगळ, प्रा. देवडे, प्रा. काळुंगे, प्रा.  साळवे इत्यादींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News