अकरावीच्या अर्जात हे ऑप्शन काळजीपूर्वक भरा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020

असलेल्या जागा आणि मागच्या वर्षीच्या आरक्षणानुसार गुण 
एका शाखेत अनुदानित, विनाअनुदानित स्वयं अर्थशासित असे वेगवेगळे पर्याय असतात 

अकरावीच्या अर्जात हे ऑप्शन काळजीपूर्वक भरा 

महाराष्ट्र - सध्याचा काळ हा पुर्णपणे ऑनलाइन आहे असं म्हणायला हरकत नाही, अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया नुकतीच पार पडली. आता विद्यार्थ्यांना पर्यायी फॉर्म भरताना वाणिज्य, विज्ञान, कला किंवा एचएसव्हीसी पैकी कोणतीही शाखा निवडता येईल. तुम्ही निवडलेल्या शाखेचे दहा पर्याय तुमच्यासाठी असतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या माहितीचा व्यवस्थित अभ्यास करावा.

पर्याय भरताना या बाबींचा विचार करावा...

असलेल्या जागा आणि मागच्या वर्षीच्या आरक्षणानुसार गुण 
एका शाखेत अनुदानित, विनाअनुदानित स्वयं अर्थशासित असे वेगवेगळे पर्याय असतात 
बायफोकल विषय कॉलेजनुसार यादीनंतर अलोट होतात
प्रवेश प्रक्रियेच्या सुरूवातीच्या तीन फेऱ्या आणि त्यानंतर गरजेनुसार फे-या 
तुमचा प्रवेश झाल्यानंतर तुम्ही विशेष तुम्ही विशेष फेरीपर्यंत बाद
प्रथम पसंतीक्रमाचं कॉलेज अलॉट झाल्यानंतरही प्रवेश घेतला नाही तर विद्यार्थी विशेष फेरीपर्यंत प्रक्रियेतून बाद होईल.

अकरावीला कोणत्या महाविद्यालयाचा पर्याय निवडत असाल, तर वरील मुद्द्याचा विचार करा, कॉलेज संपुर्ण माहिती जाणून घ्या नंतरचं प्रवेश निश्चित करा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News