सावधान! तरूणांना "या" आजाराचा सर्वाधिक धोका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

येणाऱ्या २० वर्षात डिमेंशिया म्हणजेच वेडसरपणाने पीडीत तरुणांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर २०४० पर्यंत ब्रिटनमध्ये डिमेंशियाने पीडीत लोकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या २० वर्षात डिमेंशिया म्हणजेच वेडसरपणाने पीडीत तरुणांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर २०४० पर्यंत ब्रिटनमध्ये डिमेंशियाने पीडीत लोकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

लंडनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधननुसार, डिमेंशिया आणि  अल्झायमरसारखे आजार सगळीकडे वाढत आहेत. अल्झायमर म्हणजे वयानुसार मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होत जाते. वस्तू कुठे ठेवल्या ते आठवत नाही.

ही स्थिती केवळ एका देशात नाही. जगभरात मानसिक आजारांनी पीडित लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, डिमेंशियाने पीडित लोकांचा खर्च परिवारांवर वाढणार आहे. जर एकाच घरात दोन पीडीत असतील तर त्यांना घरखर्च चालवणे ही कठीण होऊ शकतं. य़ासाठी आपल्याला लवकरच मानसिक आरोग्यावर प्रभावी पाऊल उचलावे लागेल, नाही तर मानसिक आजाराने पीडित लोकांची संख्या वाढेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News