वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020
  • वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फक्त डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही. उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
  • देश तसेच परदेशांतही पॅरामेडिकलमधील तज्ज्ञांना मागणी आहे.

वैद्यकशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फक्त डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही. उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. देश तसेच परदेशांतही पॅरामेडिकलमधील तज्ज्ञांना मागणी आहे.

म्हणजेच वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच या पॅरामेडिकल क्षेत्राचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोडे कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शाखेत प्रवेश न मिळवता आलेल्यांसाठी तर हा आश्वासक पर्याय आहे. तेव्हा या क्षेत्राची ओळख करून घेऊ या.

बारावी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील अभ्यासक्रमाला पात्र असतात. ‘नीट’ या प्रवेशपरीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News