कोरड्या केसांची अशी घ्यावी काळजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 May 2019

 

 

  • उन्हात बराच वेळ घालवणे, अयोग्य आहार यामुळे अनेकदा केस कोरडे होतात. हे टाळण्यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. 
     
  • कोरड्या केसांसाठी मॉइश्‍चराईज करणाराच शाम्पू वापरा; तसेच केस धुतल्यानंतर त्यांना नैसर्गिकरीत्या कोरडे होऊ द्या. ड्रायर अथवा स्ट्रेटनरचा वापर टाळा. 
     
  • केस निरोगी ठेवण्यासाठी आहार संतुलित असणे गरजेचे आहे. यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिडची आपल्या शरीराला गरज असते. ही गरज मासे, आळशी, तुळस, अंबाडीच्या दाण्यांमधून पूर्ण होते. 
     
  • केस धुताना गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. यामुळे केस कोरडे पडण्याची शक्‍यता असते. केस शक्‍यतो कोमट पाण्याने धुवावेत.
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News