आलियाने दिले 'बेस्ट बॉईज, अँण्ड गुड गर्ल' असे कॅप्शन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

आलियासोबत रणबीर कपूर आणि आयान मुखर्जी दिसत आहेत. आयान सेल्फी काढतोय, तर मागून आलिया आणि रणबीर सेल्फीसाठी पोझ देताना दिसतायत. या फोटोला आलियाने 'बेस्ट बॉईज, अँण्ड गुड गर्ल' असे कॅप्शन दिले आहे. 

आलिया भटने न्यू ईयर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला होता. आज तिने पुन्हा एक फोटो शेअर केलाय, या फोटोत ती तिच्या दोन्ही 'बेस्ट फ्रेंड'सोबत दिसत आहे. हा फोटो व्हायरल होतोय... कोण आहेत तिचे हे दोन बेस्ट फ्रेंड्स?

सध्या बीटाऊनचे सगळेच कलाकार न्यू ईयर सेलिब्रशेनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आलिया भटने न्यू ईयर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला होता. आज तिने पुन्हा एक फोटो शेअर केलाय, या फोटोत ती तिच्या दोन्ही 'बेस्ट फ्रेंड'सोबत दिसत आहे. हा फोटो व्हायरल होतोय... कोण आहेत तिचे हे दोन बेस्ट फ्रेंड्स?

आलियाने आज एक फोटो शेअर केलाय. या फोटोत आलियासोबत रणबीर कपूर आणि आयान मुखर्जी दिसत आहेत. आयान सेल्फी काढतोय, तर मागून आलिया आणि रणबीर सेल्फीसाठी पोझ देताना दिसतायत. या फोटोला आलियाने 'बेस्ट बॉईज, अँण्ड गुड गर्ल' असे कॅप्शन दिले आहे. 

आपल्या सगळ्यांना रणबीर-आलिया-आयान या ट्रायोबद्दल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल कल्पना आहेच. कुठेही जाताना ते एकत्रच जातात. कोणतेही फंक्शन असो किंवा ट्रीप ते तिघेही कायम एकत्रच असतात. आलिया-रणबीर जरी कपल असले तरी ते आयानला कधीच एकटं पडू देत नाहीत. आता हाच ट्रायो 'ब्रह्मास्त्र' या त्यांच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News