‘सारेगमप’च्या सेटवर कॅन्सरग्रस्त मुलांची हजेरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 April 2019

शानने जवळपास आठ वर्षांपूर्वी कॅन्सरग्रस्त मुलांसाठी ‘हम है उगम’ हे गाणं गायलं होतं. आता पुन्हा एकदा ‘सा रे ग म प’च्या निमित्ताने त्याने हे गाणं गायलं आहे. ‘सारेगमप’च्या सेटवर कॅन्सरग्रस्त मुलांनी हजेरी लावली होती. 

गायक शानच्या आवाजाचे फक्त भारतातच नव्हे; तर जगभरात चाहते आहेत. त्याने अनेक सुपरहीट गाणी बॉलीवूडला दिली. सध्या तो ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या रिॲलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. शानने जवळपास आठ वर्षांपूर्वी कॅन्सरग्रस्त मुलांसाठी ‘हम है उगम’ हे गाणं गायलं होतं. आता पुन्हा एकदा ‘सा रे ग म प’च्या निमित्ताने त्याने हे गाणं गायलं आहे. ‘सा रे ग म प’च्या सेटवर कॅन्सरग्रस्त मुलांनी हजेरी लावली होती. 

यावेळी या मुलांसाठी शानने खास ‘हम है उगम’ हे गाणं गायलं. या वेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. कॅन्सरग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहत शानही अगदी भारावून गेला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News