अशा प्रकारे करू शकता वस्तुसंग्रहालय शास्त्रात करिअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

यात  शोधून काढलेल्या वस्तू प्राचीन अवशेष विशिष्ठ प्रकारे ठेवावे लागतात. त्याची शास्त्र शुद्ध जपणूक करावी लागते.याचे अभ्यासक वेगळे असतात आणि भारतात त्यांचीही प्रचंड कमतरता आहे. मुळात एखादी गोष्ट जपून ठेवण्याची पाश्चात्य संस्कृती भारतात रुजलेली नाही. मात्र जी वस्तुसंग्रहालये भारतात आहेत, त्यांनाही उत्तम अभ्यासकांची कमतरता भासते. हे एक अतिशय सुंदर करिअर आहे.

वस्तुसंग्रहालय अभ्यासक:

मुंबईत शिवाजी वस्तुसंग्रहालय या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा चा अभ्यास देते.

छत्रपति शिवाजी वस्तुसंग्रहालय

महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई

०२२-२२८४४८४/०२२-२२८४४५१९
csmvsmumbai@gmail.com
 
राष्ट्रीय म्युझिअम संस्थान सुद्धा पदव्युत्तर डिप्लोमा प्रदान करते
राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयशास्त्र संस्थान

जनपथ. नवी दिल्ली-११००११

०११-२३०१२१०६
nmihacm@gmail.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News