पुणे महानगरपालिकेत कौशल्य प्रशिक्षक पदाची बंपर भरती; आजचं करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

कौशल्य प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने मोठी जाहीरात काढली आहे.

पुणे : बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कौशल्य प्रशिक्षण आयोजिक केले आहे. कौशल्य प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने मोठी जाहीरात काढली आहे. ही पदे समाज विकास विभागाअंतर्गत भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागा केवळ ६ महिन्यांकरीता कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन उप आयुक्त संजय गावडे यांनी केले.   

पदाचे नाव प्रशिक्षक आणि तपशील :

अनु. क्र     पदांचे नाव             पदे       

१.     फोटोग्राफी, व्हिडीओ शुटींग        १
२.     वायरींग, विद्युत उपकरण दुरुस्ती    १             
३.    फ्रिज, एसी दुरुस्ती        १
४.    मोबाईल दुरुस्ती        १
५.    फॅशन डिझायनिंग        ३
६.     एम्बॉयडरी             १
७.     ब्युटीपार्लर            ३
८.    दुचाकी वाहन दुरुस्ती        १
९.    दुचाकी वाहन दुरुस्ती वर्ग सहाय्यक    १
१०.    चारचाकी वाहन दुरुस्ती        १
११.     चारचाकी वाहन दुरुस्ती वर्ग सहाय्यक    १
१२.    संगणक टायपींक         २
१३    इंग्रजी संभाषण कला        ३
१४.    जेन्टस पार्लर            १
१५.    संगणक हार्जवेअर        २
१६.     संगणक बेसिक            ६
१७.    शिलाईमशीन दुरुस्तीकार        १
१८.    एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीराकार    १
१९.    प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक    ३
२०.    प्रशिक्षक केंद्र समन्वयक        ३
२१.    प्रकल्प समन्वयक        २
२२.    स्वच्छता समन्वयक        ३        

शैक्षणिक पात्रता आणि वेतन :

अनु. क्र.१ :
एक वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पुर्ण असावे
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.२ :
एक वर्ष कालावधीचे आयटीआय कोर्स उत्तीर्ण 
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.३ :
पदवीका किंवा आयटीआय कोर्स उत्तीर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.४ :
ईलेक्ट्रॉनिक पदवीका किंवा एमसीव्हीसी
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.५ :
शिवनकामाचे एक वर्षे प्रशिक्षण पुर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.६ :
एक वर्षे प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.७ :
ब्युटीपार्लर एबीटीसी/ सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.८ :
एक वर्षे कालावधीचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा
किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरींग पदविका
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.९ :
सहा महिन्याचे प्रशिक्षण उत्तीर्ण 
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.१० :
एक वर्षे कालावधीचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा
किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरींग पदविका
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.११ :
सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण पुर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र. १२:
बारावी उत्तीर्ण 
इंग्रजी ६०, मराठी, हिंदी ४० श.प्र.मि
एमएससीआयटी उत्तीर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ६ हजार

अनु. क्र.१३ :
बी. ए. इंग्रजी/ एम.ए. इंग्रजी
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ६५००

अनु. क्र.१४ :
ब्युटीपार्लर एबीटीसी/ सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.१५ :
बी. ई. इलेक्ट्रॉनिक
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.१६ :
बीसीए/ एमसीए/ बीसीएस, एमसीएस, एमसीएम
दोन वर्षे शिकवण्याचा अनुभव
वेतन- प्रतिबॅच ९७५०

अनु. क्र.१७ :
दोन तीन शिकवण्याचा अनुभव
वेतन- १८ हजार

अनु. क्र.१८ :
दोन तीन शिकवण्याचा अनुभव
वेतन- १८ हजार

अनु. क्र.१९:
किमान १२ वी उत्तीर्ण
मराठी ३०, इंग्रजी ४० श.प.मि
एमएससीआयटी 
वेतन- १९ हजार २५०

अनु. क्र.२०:
समाजकार्य पदवी/ पदव्युत्तर
तीन वर्षे समाज उपयोगी कामाचा अनुभव
वेतन १९ हजार २५०

अनु. क्र.२१:
समाजकार्य पदवी/ पदव्युत्तर
तीन वर्षे समाज उपयोगी कामाचा अनुभव
वेतन १९ हजार २५०

अनु. क्र.२२:
साक्षर 
वेतन १६ हजार ७५०

वयोमर्यादा:

सर्व पदाकरीता वय १८ ते ५७ दरम्यान असावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 

२९ जुलै २०२०
 

अर्ज कसा करावा :

उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्जात दिलेली सर्व माहिती भरून सबमीट करायची आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो स्कॉन करुन अपलोड करायची आहे.

अर्ज भरण्यासाठी लिंक: pmc.gov.in

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://drive.google.com/file/d/1Px4nOiSgYfoaf3OUjBERxY8CrnuZHg9h/view
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News