नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ५१२ जागांसाठी बंपर भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020
  • नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेड कंपनीने रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या महाभयंकर आजार आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारने देशाात टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे बहुसंख्य उद्योग व्यवसाय बंद झाले. व्यवसाय, उद्योगात काम करणारे लाखो कर्मचारी बोरोजगार झाले. त्यामुळे देशात बोरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे.

अशा गंभीर परिस्थितीत नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेड कंपनीने रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. टेक्निशियन आणि नॉन टेक्निशियन दोन्ही प्रकारच्या जागा उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे या जागा कायम स्वरुपाच्या आहेत. त्यासाठी अर्ज मागणव्यात येत आहेत. 

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव                                     पदे
१.       सहाय्यक फोरमॅन  (ई अॅड टी)              ०७                     
२.       सहाय्यक फोरमॅन (मेकॅनिकल)               ७३
३.       तंत्रज्ञ फिटर                                         १५९
४.      तंत्रज्ञ इलेक्ट्रीशियन                                १३०
५.      तंत्रज्ञ टर्नर                                           ११
६.      तंत्रज्ञ मशीनीस्ट                                     ०८  
७.     तंत्रज्ञ वेल्डर                                          ८२

 शैक्षणिक पात्रता :

अनु. क्र.१ :  
 शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून बारावी उत्तीर्ण
पदवीका/ पदवी इेक्ट्रानिक
तीन वर्षाचा अनुभव आवश्यक

अनु. क्र.२ :  
शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून बारावी उत्तीर्ण
पदवीका/ पदवी मेकॉनिक
तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक

अनु. क्र.३ :  
 शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण
दोन वर्षाचा आयटीआय फिटर कोर्स पास
एक वर्ष अप्रेंडशिपचा कालावधी पुर्ण

अनु. क्र. ४ :  
शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण
दोन वर्षा आयटीआयचा इलेक्ट्रीशिअय कोर्स उत्तीर्ण
एक वर्ष अप्रेंडशिपचा कालावधी पुर्ण

अनु. क्र. ५ :  
शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण
दोन वर्षाचा आयटीआय टर्नर कोर्स उत्तीर्ण
एक वर्ष अप्रेंडशिपचा कालावधी पुर्ण

अनु. क्र. ६ :  
 शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण
दोन वर्षाचा आयटीआय मशिनिस्ट कोर्स उत्तीर्ण
एक वर्ष अप्रेंडशिपचा कालावधी पुर्ण

अनु. क्र. ७ :  
 शासकीय मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण
एक वर्षाचा आयटीआय वेल्डर कोर्स उत्तीर्ण
एक वर्ष अप्रेंडशिपचा कालावधी पुर्ण

 वयोमर्यादा:

  • सर्वसाधारन उमेदवारांचे वय १८ वर्षे पुर्ण असावे आणि ३० वर्षा पेक्षा अधिक नसावे.
  • एसी/ एसटी प्रवर्गातली उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथिल 
  • ओबीसी प्रवर्गासाठी ०३ वर्षा शिथिल 

परीक्षा शुल्क: 

  • ओपन, ओबीसी ईडब्लूएस यांच्यासाठी ५०० रुपये फी
  • एससी/ एसटी/ दिव्यांग यांना फीस नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 

२५ ऑगस्ट २०२० रात्री १२.०० वाजेपर्यंत

अर्ज कसा करावा :

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.http://www.nclcil.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावून करियर- भरती वर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तिन पर्याय समोर येतील. १. रोजगारीची जाहीरात २. अर्ज कसा भरावा ३. ऑनलाईन अर्ज उमेदवारांनी या पर्यायाचा विपर करुन अर्ज भरावा. 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा:

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News