रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप- पॅचअप करताय? हा निर्णय घातक ठरू शकतो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019

आज प्रत्येकाला साऱ्या गोष्टी 'इन्स्टन्ट' हव्या असतात.  ब्रेकअप- पॅचअप पुन्हा ब्रेकअप हे अनेकांसाठी नवं नाही, मात्र हा दृष्टीकोन तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

आज प्रत्येकाला साऱ्या गोष्टी 'इन्स्टन्ट' हव्या असतात.  ब्रेकअप- पॅचअप पुन्हा ब्रेकअप हे अनेकांसाठी नवं नाही, मात्र हा दृष्टीकोन तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे. फॅमेली रिलेशनशिप जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार जवळपास ६० % लोक ऑन- ऑफ रिलेशनशिपमध्ये वावरतात. 

ऑन- ऑफ रिलेशनशिपमध्ये वावरणारे लोक हे सतत तणावात असतात असं या संशोधनात म्हटलं आहे. जितक्या झटकन प्रेम होतंय तितकंच पटकन ब्रेकअपही होत आहे. ब्रेकअप- पॅचअप पुन्हा ब्रेकअप हे अनेकांसाठी नवं नाही, मात्र हा दृष्टीकोन तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

ब्रेकअप केल्यानंतर पॅचअप करणं ही कोणत्याही नात्यासाठी चांगली बाब आहे. यामुळे आपल्याला नात्याचं, त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तीचं महत्त्व  कळतं. मात्र सतत नातं  तोडणं आणि पुन्हा एकत्र येणं ही गोष्ट मात्र व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असं ह्यूमन डेव्हलपमेंट अँड फॅमिली सायन्सचे सहाय्यक प्राध्यापक केल माँक म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News