पहिली पत्नी असतानाही प्रियकराने गर्लफ्रेंडशी केल लग्न; आणि घडल 'हा' प्रकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

प्यार का मतलब पाणा नही होता, दुसरो को सुख देणार होता है! असं म्हटल जात, मात्र प्रेमानेत तरुणीचा घात केला, प्रियकराव विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न सध्या प्रेमीयुगुलांना पडला आहे.

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात अडकलाय पाय, मुलांच्या जातीचा भरोसा काय? एकाला हाय तर दुसऱ्याला बाय प्रसंग आला तर मारुन खाय! अशी परिस्थिती सध्या हडपसरमध्ये निर्माण झाली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला निर्घुणपणे संशयाच्या कारणावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरामध्ये घडली. त्यामुळे परिसरात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

प्यार का मतलब पाणा नही होता, दुसरो को सुख देणार होता है! असं म्हटल जात, मात्र प्रेमानेत तरुणीचा घात केला, प्रियकराव विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न सध्या प्रेमीयुगुलांना पडला आहे. महात्मा फुले पेठ येथे राहणार तरुण सुरेंद्र प्रकाश साळुंखे (वय 42)  आणि बोईसर नगर येथे राहणारी अर्चना अरुण महाडिक (वय 36) यांनी प्रेमविवाह केला. सुरेंद्र आणि अरुण महाविद्यालयामध्ये एकमेकांना ओळखायचे. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे या दोघांनी लग्न केले मात्र सुरेश साळुंखे यापूर्वीच लग्न झालं होतं, पहिला पत्नीकडून त्याला अपत्य आहेत, तरी देखील त्यांनी प्रेयसीसोबत दुसरा विवाह केला. आणि प्रियसीला एक फ्लॅट ठेवले. सुरेश दररोज अर्पनाच्या घरी जायचा आणि राहायचा. सुरेख अर्पणा चौधरीच्या घरी गेला, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला, त्यामुले सुरेश रागाने घरामधून निघून गेला, मात्र घरामध्ये काहीतरी अभद्र घडल्याची घटना शेजाऱ्यांना कळाली. 

शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काय घडले याची चौकशी केली, त्यावेळी अर्चना महाडिक मृतदेह घरांमध्ये पडून होता या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पती सुरेश साळुंखे यांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना ही नोकरी करत होती, तिच्या नोकरीला पती सुरेशचा विरोध होता, मात्र तिने आपल्या पतीचा विरोध झुंगारुन नोकरी सुरू ठेवली. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पतीला विनाकरण पतीला अर्चनाचा संशय घेऊ लागला या संशयावरुन सुरेशने अर्चनाचा खून केला अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News